स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत अभिनेता विशाल निकम छत्रपती शिवाजी महाराजांचा बहादूर मावळा शिवा काशीदची भूमिका साकारणार आहे. विशालने साकारलेल्या भूमिकेचा प्रोमो पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre<br />